टाटा मेमोरियल सेंटर (TMC) येथे रिक्त पदांकरिता नवीन भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी | TMC Bharti 2025

TMC Bharti 2025: टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत वरिष्ठ निवासी अधिकारी पदाच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 फेब्रुवारी 2025 आहे.

  • पदाचे नाव –  वरिष्ठ निवासी
  • पदसंख्या – 05जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 40 वर्षे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – होमी भाभा ब्लॉक, 13वा मजला, ट्रेनिंग सेल, रूम नंबर 1301, टाटा मेमोरियल हॉस्पिटल.
  • मुलाखतीची तारीख –  04 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/

TMC Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या 
वरिष्ठ निवासी05

शैक्षणिक पात्रता – TMC Bharti 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ निवासीMD / DNB in Radiation Oncology OR equivalent PG degree

Salary Details For TMC Application 2025

पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ निवासीRs. 1,27,260/‑ p.m. (Gross Pay)

निवड प्रक्रिया काय आहे?

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखती 04 फेब्रुवारी 2025रोजी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.   

PDF जाहिरातhttps://shorturl.at/BWMR5
अधिकृत वेबसाईटhttps://tmc.gov.in