8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; पदवीधरांना 78 हजार पर्यंत पगाराची संधी । TMC Bharti 2023

मुंबई | टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत विविध रिक्त जागांच्या भरतीसाठी (TMC Bharti 2023) नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीची तारीख 07, 17 21 नोव्हेंबर 2023, 15 डिसेंबर 2023 आहे.

TMC Bharti 2023

याठिकाणी कनिष्ठ संशोधन समन्वयक, प्रकल्प समन्वयक, संशोधन सहयोगी, ट्रान्सक्रिप्शनिस्ट कम टेक्निशियन, वेब समन्वयक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तसेच, प्रकल्प समन्वयक पदाकरिता ऑनलाईन मुलाखत घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधक समन्वयक – पदवीधर (B.Sc/B-Tech) जीवन विज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान/बायोकेमिस्ट्री/जेनेटिक्स इंजी., आण्विक जीवशास्त्र.

प्रकल्प समन्वयक – MBBS/BDS/BAMS/BHMS सह MPH (मास्टर इन पब्लिक हेल्थ) आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

संशोधक सहयोगी M.VSc/M नंतर 5 वर्षांचा संशोधन, अध्यापन आणि रचना आणि विकास अनुभव. फार्मा/ME/M.Tech/M.Sc (जीवन विज्ञान/जैवतंत्रज्ञान).

ट्रान्सक्रिप्शनिस्ट कम टेक्निशियन – इमेजिंग प्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना मदत करण्यासाठी किमान 6 महिन्यांच्या अनुभवासह कार्डियाक केअर टेक्निकमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, तंत्रज्ञांनी फुफ्फुसीय कार्य चाचणी आणि ईसीजी अभ्यास आणि अहवाल तयार करताना डॉक्टरांना मदत केली पाहिजे.

वेब समन्वयक – बी.ई./B.Tech in Computer Science किंवा MCA (Master of Computer Applications) किंवा समकक्ष.

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ संशोधन समन्वयकRs. 21,100/- to Rs.54,000/- per month
प्रकल्प समन्वयकRs. 60,000/- per month
संशोधन सहयोगीRs. 47,000+27% HRA = 59,690/-
ट्रान्सक्रिप्शनिस्ट कम टेक्निशियन23,800/- p.m. to 35,000/- p.m.
वेब समन्वयक25,000/- p.m. to 35,000/- p.m.

PDF जाहिरातTMC Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://tmc.gov.in/


टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, लेखा उपनियंत्रक, सहायक लेखाधिकारी, लघुलेखक, सहायक रात्र पर्यवेक्षक पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात TMC Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराTMC/JobVacancies
अधिकृत वेबसाईटhttps://tmc.gov.in/

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles