मुंबई | टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत जिल्ह्यासाठी कार्यक्रम कार्यकारी, कार्यक्रम समन्वयक (डीपीसी), लेखापाल, कार्यक्रम सहाय्यक सह क्षेत्र अधिकारी, उच्च विभाग लिपिक (प्रशासन सहाय्यक), क्षेत्र अन्वेषक पदांच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2023 आहे.
- ई-मेल पत्ता –
- vijay.validra@tiss.edu
- dean.shss@tiss.edu
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तसेच इतर पदांसाठी खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन (ई-मेल) अर्ज सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2023 आहे. उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही. आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.
PDF जाहिरात – Tata Institute of Social Sciences Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.tiss.edu