कोल्हापूर | सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर (Sahyadri Tiger Reserve Recruitment) येथे “इकोलॉजिस्ट, पशुवैद्यकीय अधिकारी, उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – इकोलॉजिस्ट, पशुवैद्यकीय अधिकारी, उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ
- पद संख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा – 415539
- ई-मेल– executivedirectortefstr@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 20 फेब्रुवारी 2023
- मुलाखतीचा पत्ता – उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा – 415539
- अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/dkpvz
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
इकोलॉजिस्ट | (अ) खालीलपैकी एका विषयात पदव्युत्तर पदवी1. Wildlife Sciences 2. Forestry Zoology 3. Ecology/Conservation 4. Biology/Biodiversity/ 5. Environment Sciences etcब) Camera Trapping आणि GIS चे ज्ञान तसेच व्याघ्र प्रकल्पामध्ये monitiring काम केलेल्यांना प्राधान्य |
पशुवैद्यकीय अधिकारी | (अ) पशुवैद्यकशास्त्र / पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी / पदव्युत्तर पदवी(ब) वन्यजीव क्षेत्रात किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य |
उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ | (अ) सामाजिक कार्य शाखेत [BSW] पदवी / पदव्युत्तर पदवी [MSW](ब) उपजीविका क्षेत्रात किमान ०२ वर्षे अनुभव असणाऱ्यास प्राधान्य |
Previous Post:-
भंडारा | नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प भंडारा (Nawegaon Nagzira Tiger Reserve Recruitment) अंतर्गत “वन्यजीव जीवशास्त्रज्ञ” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – वन्यजीव जीवशास्त्रज्ञ
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – भंडारा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन ई-मेल/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपायुक्त कार्यालय. वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, वनभवन, टी. बी.टोली, कुडवा रस्ता, गोंदिया- 44L614
- ई-मेल पत्ता – cfnntradv@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/bkv03
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वन्यजीव जीवशास्त्रज्ञ | 1. पदव्युत्तर पदवी किंवा वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वनशास्त्र / पर्यावरण विज्ञान मध्ये डॉक्टरेट. 2. उमेदवाराला मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा वाचता, लिहिता, बोलता आणि समजता आली पाहिजे. 3. जीवशास्त्रज्ञ पदांसाठी, मूलभूत संगणक आणि इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वन्यजीव जीवशास्त्रज्ञ | रु. 30,000/- दरमहा |
