मुंबई |टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी (TIFR Mumbai Bharti 2025) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2025 आहे.
पदाचे नाव – अप्रेंटिस
पदसंख्या – 09 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 जानेवारी 2025आहे. वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.