Saturday, September 23, 2023
HomeCareerWork From Home | ‘ह्या’ कंपन्या देत आहेत घरबसल्या काम करण्याची संधी;...

Work From Home | ‘ह्या’ कंपन्या देत आहेत घरबसल्या काम करण्याची संधी; संधी सर्व शैक्षणिक पात्रता धारकांसाठी

मुंबई | वर्क फ्रॉम होम ही संकल्पना अनेकांच्या पसंतीस उतरली असून सध्या अनेक कंपन्या Work From Home ची संधी देखील उपलब्ध करून देत आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही निवडक Work From Home च्या येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये आपल्याला घरबसल्या अकाऊंटंट, कंटेट रायटर, वेब डेव्हलपर, टेलि कॉलिंग, सोशल मिडीया मार्केटिंग, डिजीटल मार्केटिंग, एचआर अशा वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार आणि पात्रतेनुसार 10,000 ते 27,000 हजार रूपये महिना इतकी कमाई करता येणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून आवश्यक त्या पोस्टची माहिती घेऊन त्यानुसार Work From Home साठी अर्ज करावेत.

1. Accounts work from home job – Genesis – 10 ते 15,000 पगार

2. Content Writing work from home job – Sportskeeda – 10 ते 15,000 पगार

3. Web Development work from home job – Genesis – 23 ते 27,000 पगार

4. Call Center Operations (Cold Calling)-Female work from home – 15,000 पगार

5. Search Engine Optimization work from home – Sportskeeda – 8 ते 10,000 पगार

6. Social Media – US Sports work from home job – Sportskeeda – 10,000 पगार

7. Human Resources (HR) work from home job – Genesis – 12 ते 15,000 पगार

8. Digital Marketing work from home job – Top Ai Pty Ltd – 15,000 पगार

वरील Work From Home पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै ते 8 जुलै 2023 आहे. यासाठी 12वी, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधारक, Degree, Diploma धारक अर्ज करू शकतात. विद्यार्थी, महिला तसेच अनुभवी उमेदवार देखील या रिक्त पदांसाठी अर्ज करून नोकरीची संधी मिळवू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular