Tuesday, September 26, 2023
HomeCareerठाणे महापालिकेत विनापरिक्षा थेट निवड | Thane Mahanagarpalika Bharti 2023

ठाणे महापालिकेत विनापरिक्षा थेट निवड | Thane Mahanagarpalika Bharti 2023

ठाणे | ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांची भरती (Thane Mahanagarpalika Bharti 2023) केली जाणार आहे. महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील ‘परिचारीका’ संवर्गातील 72 रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत.

ही पदे सहा महिन्याच्या (179 दिवस) कालावधीसाठी भरणेत येणार आहेत. यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या पदभरतीसाठी मुलाखतीव्दारे निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता थेट मुलाखतीस हजर रहावे.

PDF जाहिरातThane Mahanagarpalika Vacancy 2023
अधिकृत वेबसाईटthanecity.gov.in


ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ निवासी या पदाकरीता अकरा (11) महिने कालावधीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.

पात्र व इच्छूक उमेदवारानी के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे. येथे शुक्रवार 31 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे.

PDF जाहिरातThane Mahanagarpalika Bharti 2023
अधिकृत वेबसाईटthanecity.gov.in


ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील ‘इंटेन्सिव्हिस्ट आणि लेक्चरर’ संवर्गातील 37 रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने सहा महिन्याच्या (179 दिवस) कालावधीसाठी भरणेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दि. 31/08/2023 रोजी सकाळी 11 वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे.

PDF जाहिरातThane Municipal Corporation Jobs 2023
अधिकृत वेबसाईटthanecity.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular