Walk-in Drive at Kolhapur वॉक -इन ड्राईव्ह, कोल्हापूर – टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस) मध्ये बिझनेस प्रोसेस सर्विसेस डिपार्टमेंट मध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
यासाठी विविध शाखांमधील पदवीधर उमेदवार पात्र आहेत. इच्छूक व पात्र उमेदवारांनी दिनांक: २५ जानेवारी २०२५ सकाळी ८:३० ते ११:०० मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.
मुलाखत: डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर येथे होणार आहेत.
शैक्षणिक पात्रता: B.A., B.Com., B.Sc.,BAF, BBI, BBA, BCA, BBM, BMS २०२३ व २०२४ मध्ये उत्तीर्ण
अनुभव : ० ते ६ महिने
खालील लिंकवर रजिस्टर करा :
https://nextstep.tcs.com/campus/#/
कोल्हापूर, सातारा, सांगली व आजूबाजूच्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त विध्यार्थ्यांना टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस ) मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.
आपल्या ओळखीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मदत करण्यासाठी ही बातमी अवश्य शेअर करा.