Sunday, September 24, 2023
HomeCareerताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती | TATR Recruitment 2023

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती | TATR Recruitment 2023

चंद्रपूर | ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत से.नि. लेखापाल पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी (TATR Recruitment 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2023 आहे.

वरील रिक्त पदांसाठी 12 ते पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक काळजीपूर्वक वाचावी.

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदीर जवळ, मुल रोड, चंद्रपूर – 442401
  • ई-मेल पत्ता – ccffdtadoba2@mahaforest.gov.in)

पात्रता – कोणत्याही विषयात पदवी. वन विभागाच्या खर्च/योजना/योजनेतर विभागात किमान 3 ते 5 वर्षांचा कामाचा अनुभव. कॅशबुक, गोषवारा, लेजर इत्यादी लिहिण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. 30/40 wpm इंग्रजी ज्ञान टायपिंगसह प्रवीणता संगणक. उमेदवाराला मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येणे आवश्यक आहे.

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. मुलाखतीचे स्थळ, वेळ व दिनांक दूरध्वनी द्वारे कळविण्यात येईल. मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणताही भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही

PDF जाहिरात – Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2023
अधिकृत वेबसाईटmytadoba.org 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular