अंतिम तारीख – सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Symbiosis University Recruitment

पुणे | सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पुणे (Symbiosis University Recruitment) अंतर्गत सिम्बायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय (SMCW) आणि सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर (SUHRC) येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ज्येष्ठ रहिवासी, सल्लागार पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ज्येष्ठ रहिवासी, सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती –  ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – recruitments.smcw@siu.edu.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – smcw.edu.in
  • PDF जाहिरातshorturl.at/enpw5
  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या ई-मेल पत्यावर सादर करावा.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. अधिक माहितीसाठी www.smcw.edu.in ला भेट द्या.
  5. वरील पदांकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.