नागपूर | स्वामी विवेकानंद महाविद्यालय रामटेक, जिल्हा (Swami Vivekanand Mahavidyalaya Recruitment) नागपूर अंतर्गत प्राचार्य, शारीरिक शिक्षक, ग्रंथपाल, सहाय्यक शिक्षक(मराठी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, अन्न व पेये, अन्न उत्पादन) पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य, शारीरिक शिक्षक, ग्रंथपाल, सहाय्यक शिक्षक(मराठी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, अन्न व पेये, अन्न उत्पादन)
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – देवलापार
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, देवळापार, ता. रामटेक, जि. नागपूर-441401
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 जानेवारी 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023
- PDF जाहिरात – https://bit.ly/3vDV6xV
पदाचे नाव | पद संख्या |
प्राचार्य | 01 पद |
शारीरिक शिक्षक | 01 पद |
ग्रंथपाल | 01 पद |
सहाय्यक शिक्षक(मराठी) | 01 पद |
सहाय्यक शिक्षक(संस्कृत) | 01 पद |
सहाय्यक शिक्षक( इतिहास) | 01 पद |
सहाय्यक शिक्षक(राज्यशास्त्र) | 01 पद |
सहाय्यक शिक्षक(अर्थशास्त्र) | 01 पद |
सहाय्यक शिक्षक(अन्न व पेये) | 01 पद |
सहाय्यक शिक्षक(अन्न उत्पादन) | 01 पद |
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
- अपूर्ण अर्ज, विहित नमुन्यात सादर केलेले अर्ज आणि मागितलेल्या आधारभूत कागदपत्रांशिवाय अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.