Tuesday, September 26, 2023
HomeCareer१२वी ते पदवीधर उमेदवारांना सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित...

१२वी ते पदवीधर उमेदवारांना सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | SVCP Warora Bharti 2023

चंद्रपूर | सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी वरोरा जि. चंद्रपूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती (SVCP Warora Bharti 2023) केली जाणार आहे. एकूण 23 पदांची भरती होणार असून यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

या पदभरती अंतर्गत ‘प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, सहायक लेखापाल, प्रयोगशाळा परिचर/तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर’ पदांच्या  रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (SVCP Warora Bharti 2023)

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. svcpwarora@gmail.com या इमेल आयडीवर अर्ज मेल करावे. अर्ज करण्याची शेवटची/ मुलाखतीची तारीख 14 जुलै 2023 आहे.

 PDF जाहिरातSVCP Warora Vacancy 2023
अधिकृत वेबसाईटhttp://svcpwarora.ac.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular