Career

पदवीधरांसाठी सुप्रीम कोर्टात 348 पदांची भरती; 67 ते 72 हजारापेक्षा अधिक पगार; जाणून घ्या संपूर्ण तपशील | Supreme Court Recruitment 2024

मुंबई | सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या भरती बाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 241 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकर कळविण्यात येईल.

  • पदाचे नाव –  कनिष्ठ न्यायालय सहाय्यक
  • पद संख्या – 241 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 30  वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकर कळविण्यात येईल 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.sci.gov.in/

Supreme Court of India Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या 
कनिष्ठ न्यायालय सहाय्यक241 पदे

Educational Qualification For Supreme Court of India Recruitment 2024 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ न्यायालय सहाय्यकDegree

Salary Details For Supreme Court of India Jobs 2024 

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ न्यायालय सहाय्यक Rs. 35,400 – 72,040/- Per Month

How To Apply For Supreme Court of India Application 2024

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  लवकर कळविण्यात येईल  अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातSupreme Court of India Jobs 2024 
ऑनलाईन अर्ज कराSupreme Court of India Job Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.sci.gov.in/

पदवीधरांना थेट सुप्रीम कोर्टात नोकरी करण्याची संधी मिळू शकते. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने 100 हून अधिक पदे भरण्यासाठी नोटिफिकेशन (Supreme Court Recruitment 2024) जारी केले आहे. त्यामुळे इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. इच्छुक उमेदवार 25 डिसेंबर 2024 पर्यंत किंवा त्या आधी अर्ज दाखल करू शकतात.

एकूण 107 पदांसाठी ही भरती काढण्यात आली आहे. ग्रुप बी पर्सनल असिस्टंट पदासाठी यात सर्वाधिक भरती करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पर्सनल असिस्टंटच्या एकूण 43 पदांवर भरती काढली आहे. तर सीनियर पर्सनल असिस्टंटची 33 पदे आणि कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)ची 31 पदे भरती केली जाणार आहेत. कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)चे पद हे गॅजेटेड ऑफिसरचे पद आहे.

Supreme Court Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता काय?

सुप्रीम कोर्टातील सदरच्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता आहे. कोर्ट मास्टरच्या पदासाठी उमेदवारांना कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेची कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे. तर सीनिअर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंटच्या पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

Supreme Court Recruitment 2024 : वयोमर्यादा काय?

सुप्रीम कोर्टाने काढलेल्या या भरती प्रक्रियेतील पदांसाठी 30 ते 45 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

Supreme Court Vacancy 2024 : निवड प्रक्रिया

या पदांसाठीच्या निवड प्रक्रियेची सुरुवात स्किल टेस्टने होणार आहे. यात टायपिंग आणि शॉर्टहँडचा समावेश आहे. त्यानंतर उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीनंतर अंतिम निवड केली जाईल. अंतिम निवड प्रक्रियेच्यावेळी कागदपत्रांची छाननी तसेच फिटनेस टेस्टही घेतली जाणार आहे.

Supreme Court Jobs 2024 : पगार

कोर्ट मास्टर्स (शॉर्टहँड)- 67,700 रुपये महिना
सीनियर पर्सनल असिस्टंट- 47,600 रुपये महिना
पर्सनल असिस्टंट- 44,900 रुपये महिना

अर्ज कुठे कराल? – sci.gov.in

Back to top button