सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत ज्युनिअर कोर्ट असिस्टंट पदांची मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 241 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2025 आहे.
- पदाचे नाव – ज्युनिअर कोर्ट असिस्टंट
- पद संख्या – 241 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 – 30 वर्षे
- अर्ज शुल्क –
- सामान्य, इतर मागासवर्गीय उमेदवार: रु. 1000/-
- अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/दिव्यांग/स्वातंत्र्यसैनिक उमेदवार: रु. २५०/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.sci.gov.in/
Supreme Court of India Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनिअर कोर्ट असिस्टंट | 241 पदे |
Educational Qualification For Supreme Court of India Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्युनिअर कोर्ट असिस्टंट | 1. उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी. 2. संगणकावर इंग्रजी टायपिंगचा किमान वेग 35 श.प्र.मि., 3. संगणक चालवण्याचे ज्ञान |
Salary Details For Supreme Court of India Jobs 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
ज्युनिअर कोर्ट असिस्टंट | Rs. 35,400 – 72,040/- Per Month |
अर्ज कसा करायचा – Supreme Court of India Application 2025
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | Supreme Court of India Bharti 2025 |
ऑनलाईन अर्ज करा | Supreme Court of India Job Application 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.sci.gov.in/ |
Supreme Court of India Bharti 2025: सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सुप्रीम कोर्टाने कायदा लिपिक कम संशोधन सहकारी या पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत.
पदांची माहिती: Supreme Court of India Bharti 2025
- पदाचे नाव: कायदा लिपिक कम संशोधन सहकारी
- पद संख्या: 90 जागा
- वेतनश्रेणी: रु. 80,000/- प्रति महिना
शैक्षणिक पात्रता:
- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कायदा पदवी (LLB) पूर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा:
- उमेदवाराचे वय 20 ते 32 वर्षे असावे.
अर्ज प्रक्रिया:
- अर्ज पद्धती: ऑनलाईन
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जासाठी अधिकृत वेबसाईट: www.sci.gov.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 फेब्रुवारी 2025
महत्त्वाची सूचना:
- भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
- PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील क्लिक करा
PDF जाहिरात | Supreme Court of India Bharti 2025 |
ऑनलाईन अर्ज करा | Supreme Court of India Bharti Application 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.sci.gov.in/ |