Saturday, September 23, 2023
HomeCareerसुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती | Sumantai Institute...

सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती | Sumantai Institute Of Pharmacy Jalgaon Bharti 2023

जळगाव | सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी जळगाव अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (Sumantai Institute Of Pharmacy Jalgaon Bharti 2023) जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

 याठिकाणी प्राचार्य, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 सप्टेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – भडगाव रोड, बांब्रुड शिवार, पाचोरा, जि.जळगाव

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतद्वारे घेण्यात येणार आहे. मुलाखतीला जाताना उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्रे आणावीत. उमेदवार 17 सप्टेंबर 2023 तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर हजर राहतील. मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे.

PDF जाहिरात Sumantai Institute of Pharmacy Jalgaon Notification 2023
अधिकृत वेबसाईटpotdarfoundation.org

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular