गोवा | राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (एनटीईपी) च्या (State Health Society Recruitment) अंतर्गत राज्य आरोग्य संस्था, गोवा येथे “जिल्हा पीपीएम समन्वयक, जिल्हा लेखापाल, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य व्हिजिटर, माहिती संकलक, वाहन चालक, प्युन/ हमाल” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 ते 17 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – जिल्हा पीपीएम समन्वयक, जिल्हा लेखापाल, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य व्हिजिटर, माहिती संकलक, वाहन चालक, प्युन/ हमाल
- पद संख्या – 12 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – एनटीईपी, कार्यालय, डीएचएस
- मुलाखतीची तारीख – 15 ते 17 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार)
- अधिकृत वेबसाईट – www.goa.gov.in
PDF जाहिरात – shorturl.at/ORY36
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जिल्हा पीपीएम समन्वयक | १. पदव्युत्तर पदवीधर२. कम्युनिकेशन/एसीएसएम/ सार्वजनिक खासगी भागीदारी / आरोग्य प्रकल्प/ कार्यक्रम यामधील फिल्डवरील कामाचा एक वर्षाचा अनुभव.३. कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविता येणे. |
जिल्हा लेखापाल | १. वाणिज्य शाखेतील पदवीधर.२. मान्यताप्राप्त संस्थेमधील डबल एन्ट्री प्रणालीमध्ये अकौंट्स हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.३. किमान २ वर्षांचा अकौंटिंग सॉफ्टवेयरवर काम करण्याचा अनुभव. |
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक | १. पदवीधर किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर चा कोर्स२. कॉम्प्युटर ऑपरेशनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण (किमान २ महिन्यांचा )३. कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविता येणे आवश्यक. |
क्षयरोग आरोग्य व्हिजिटर | १. विज्ञान शाखेतील पदवीधर किंवा माध्यमिक (१०+२) आणि एमपीडब्ल्यू / एलएचव्ही / एएनएम/आरोग्य कर्मचारी/आरोग्य शिक्षण/समुपदेशन मधील वरिष्ठ अभ्यासक्रम किंवा प्रमाणपत्रधारक किंवा क्षयरोग आरोग्य व्हिजिटर चा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम.२. कॉम्प्युटर ऑपरेशन मधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण (किमान २ महिन्यांचा) |
माहिती संकलक | १. १०+२ यासह कॉम्प्युटर अॅप्लिकेशन मधील डिप्लोमा किंवा तंत्र शिक्षण परिषद / डीओईएसीसी यांच्याकडून मान्यताप्राप्त समतुल्य पात्रता२. किमान ४० शब्द प्रति मिनिट इतकी इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील टंकलेखनाची (टायपिंग ) गती३. एमएस वर्ड, एक्सेल आणि सामान्य सांख्यिकी पॅकेजेस यांसह इतर विविध प्रोग्रॅमिंगचे ज्ञान आवश्यक आहे. |
वाहन चालक | १. शालान्त (हायस्कूल) प्रमाणपत्र२. लाईट मोटर वाहन चालविण्याचा कायमस्वरूपी चालक परवाना |
प्युन/ हमाल | सातवी उत्तीर्ण आणि कोंकणी भाषेचे ज्ञान |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
जिल्हा पीपीएम समन्वयक | Rs. 15,000/- |
जिल्हा लेखापाल | Rs. 15,000/- |
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक | Rs. 12,000/- |
क्षयरोग आरोग्य व्हिजिटर | Rs. 10,000/- |
माहिती संकलक | Rs. 10,000/- |
वाहन चालक | Rs. 10,000/- |
प्युन/ हमाल | Rs. 10,000/- |
Previous Post:-
गोवा | राज्य आरोग्य संस्था गोवा, आरोग्य सेवा संल संचालनालय, पणजी गोवा (State Health Society Recruitment) अंतर्गत “वरिष्ठ सल्लागार मानसोपचारतज्ञ, मानसोपचारतज्ञ सल्लागार, वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ, मानसशास्त्रीय सामाजिक कार्यकर्ता, मानसशास्त्रीय सुश्रुषा, समुपदेशक. प्रकल्प समन्वयक, माहिती संकलक, परिचर” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24, 25, 27, 30, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार मानसोपचारतज्ञ, मानसोपचारतज्ञ सल्लागार, वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ, मानसशास्त्रीय सामाजिक कार्यकर्ता, मानसशास्त्रीय सुश्रुषा, समुपदेशक, प्रकल्प समन्वयक, माहिती संकलक, परिचर
- पद संख्या – 18 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा –
- वरिष्ठ सल्लागार मानसोपचारतज्ञ – 45 वर्षे
- समुपदेशक – 35 वर्षे
- इतर पदे – 40 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – उप संचालक (पीएच) केबिन, DHS पणजी, गोवा
- मुलाखतीची तारीख – 24, 25, 27, 30, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार)
- अधिकृत वेबसाईट – www.goa.gov.in
- PDF जाहिरात – https://bit.ly/3kk33G8
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ सल्लागार मानसोपचारतज्ञ | 1. पदव्युत्तर सायकीयाट्री पात्रता जसे की एमडी किंवा सायकीयाट्री मधील समतुल्य मान्यताप्राप्त पात्रता 2. एमडीची पात्रता पदवी किंवा समतुल्य मान्यताप्राप्त पात्रता प्राप्त केल्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेमध्ये सायकीयाट्री मध्ये दोन वर्षांचा अनुभव |
मानसोपचारतज्ञ सल्लागार | पदव्युत्तर सायकीयाट्री पात्रता जसे की एमडी किंवा सायकीयाट्री मधील समतुल्य मान्यताप्राप्त पात्रता |
वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ | 1. मान्यताप्राप्त संस्थेकडून क्लिनिकल सायकोलॉजी मधील एमए / क्लिनिकल सायकोलॉजी मधील एम एससी 2. आरोग्य सुश्रुषा विशेष करून मानसिक आरोग्यामधील कामाचा १ वर्षाचा अनुभव |
मानसशास्त्रीय सामाजिक कार्यकर्ता | सोशल वर्क मधील पदव्युत्तर पदवी आणि युनिव्हर्सिटी ग्रांट अंतर्गत युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून दोन वर्षांच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर, ज्यामध्ये सुपरवाईज्ड क्लिनिकल ट्रेनिंगचा अंतर्भाव होता अशी मास्टर्स ऑफ फिलोसॉफी इन सायकीयाट्रीक सोशल वर्क |
मानसशास्त्रीय सुश्रुषा | मान्यताप्राप्त संस्थेकडून सायकीयाट्रीक नर्सिंग मधील पदविकेसह बीएस्सी इन नर्सिंग / एम एस्सी इन सायकीयाट्रीक नर्सिंग |
समुपदेशक | क्लिनिकल सायकोलॉजी / सोशल वर्क मधील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून इतर समतुल्य शाखा जसे की एमए समाजशास्त्र / सायकोलॉजी |
प्रकल्प समन्वयक | 1. मान्यताप्राप्त संस्थेकडून संगणक अभियांत्रिकी / आयटी मधील बीई 2. आयटी साधनसुविधा उभारणी आणि देखभाल कामाचा विशेष करून आरोग्य सेवा संस्थेमधील कामाचा १ वर्षाचा अनुभव |
माहिती संकलक | 1. कोणत्याही शाखेचा पदवीधर 2. कॉम्प्युटर अप्लिकेशनचा एक वर्षांचा डिप्लोमा / आयटीआय 3. टायपिंग स्पीड ४० शब्द प्रती मिनिट |
परिचर | 1. कोणत्याही शाखेचा पदवीधर 2. कॉम्प्युटर अप्लिकेशनचा 6 महिन्यांचा डिप्लोमा |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ सल्लागार मानसोपचारतज्ञ | Rs. 1,50,000/- |
मानसोपचारतज्ञ सल्लागार | Rs. 1,00,000/- |
वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ | Rs. 50,000/- |
मानसशास्त्रीय सामाजिक कार्यकर्ता | Rs. 50,000/- |
मानसशास्त्रीय सुश्रुषा | Rs. 50,000/- |
समुपदेशक | Rs. 35,000/- |
प्रकल्प समन्वयक | Rs. 40,000/- |
माहिती संकलक | Rs. 25,000/- |
परिचर | Rs. 20,000/- |