Tuesday, September 26, 2023
HomeCareerकर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ‘कनिष्ठ अभियंता’ पदांच्या 1342 रिक्त जागांची भरती...

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ‘कनिष्ठ अभियंता’ पदांच्या 1342 रिक्त जागांची भरती | SSC JE Bharti 2023

मुंबई | कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी (SSC JE Bharti 2023) करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार 1342 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

SSC JE Bharti 2023 – या भरती अंतर्गत ‘कनिष्ठ अभियंता’ (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) पदांची भरती केली जाणार आहेत. याकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे.

या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा. प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल. तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा. अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास इत्यादी.

अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा. अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular