अंतिम तारीख – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | SRTMUN Recruitment

नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (SRTMUN Recruitment) अंतर्गत शाहुराजे कॉलेज ऑफ एज्युकेशन, लातूर येथे “सहायक प्राध्यापक, अर्धवेळ सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसात) आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • पद संख्या – 17 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक निबंधक, विशेष कक्ष, S.R.T.M.U. नांदेड.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.srtmun.ac.in
  • PDF जाहिरातshorturl.at/fktux
विषयाचे नाव शैक्षणिक पात्रता 
सहायक प्राध्यापक/  अर्धवेळ सहायक प्राध्यापकपदव्युत्तर पदवी/ M.Ed पदवी/ B. Ed .Degree/ SET/ NET/ Ph.D.