मुंबई | सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती (SPMCIL Recruitment 2023) केली जाणार आहे. यासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.
या भरती अंतर्गत सचिवीय सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. (SPMCIL Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता – किमान 55% गुणांसह पूर्णवेळ पदवी, स्टेनोग्राफी @ 80 wpm आणि टायपिंग @ 40 wpm सह संगणक ज्ञान.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.spmcil.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा. सरकारी क्षेत्रातील उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टल पत्त्यावर विहित नमुन्यात पाठवणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात – SPMCIL Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – SMPCIL Application 2023