2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

10th/ITI/स्काऊट गाई़ड सर्टिफिकेट पास उमेदवारांना दक्षिण रेल्वेत नोकरीची संधी, 2877 रिक्त जागा | Southern Railway Bharti 2024

मुंबई | दक्षिण रेल्वे अंतर्गत रिक्त जागांची भरती (Southern Railway Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 2860 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Southern Railway Bharti 2024

यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता –
10वी उत्तीर्ण किंवा ITI किंवा समकक्ष किंवा NCVT द्वारे प्रदान केलेल्या NAC मधील पदांसाठी
या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना 100 रूपये प्रक्रिया शुल्क आकारले जाईल याची नोंद घ्यावी.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

PDF जाहिरात Southern Railway Job 2024
ऑनलाईन अर्ज करा Apply For Southern Railway Bharti 2023 
अधिकृत वेबसाईट https://www.rrcmas.in/

मुंबई | दक्षिण रेल्वे अंतर्गत रिक्त जागांची भरती (Southern Railway Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी स्काउट आणि मार्गदर्शक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Southern Railway Bharti 2024

यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

पात्रता –
(a) A President’s Scout / Guide / Rover / Ranger (or) Himalayan Wood Badge
(HWB) Holder in any section
(b) Should have been an active member of a Scouts organization for the last 5 years.
The ‘Certificate of Activeness’ should be as per Annexure-I (enclosed); and
(c) Should have attended two events at National Level or All Indian Railway’s
level and Two Events at State Level

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

PDF जाहिरात Southern Railway Job 2024
ऑनलाईन अर्ज करा Apply For Southern Railway Bharti 2023 
अधिकृत वेबसाईट https://www.rrcmas.in/

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles