मुंबई | दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या एकूण 1785 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – अप्रेंटिस
- पदसंख्या – 1785 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- अर्ज शुल्क –
- इतर उमेदवार – रु. 100/-
- SC/ST/PWD/महिला उमेदवार – विनाशुल्क
- वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.rrcser.co.in
- PDF जाहिरात – shorturl.at/emnO0
- ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/ehsY5
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मदतनीस | मॅट्रिक (मॅट्रिक्युलेशन किंवा 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये 10 वी) मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह (अतिरिक्त विषय वगळून) आणि NCVT द्वारे प्रदान केलेले ITI पास प्रमाणपत्र (ज्या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप करायची आहे) /SCVT. |
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे.
- उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.