South East Central Railway Bharti 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मिक्स्ड हायर सेकंडरी स्कूल, चरोदा, दुर्ग (छ.ग.) येथे “पी.जी.टी, टी.जी.टी, पी.एस.टी” या पदांसाठी एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सहभागी होण्याची संधी आहे.
रिक्त पदांचा तपशील: South East Central Railway Bharti 2025
- पी.जी.टी. (Post Graduate Teacher): 05 जागा
- टी.जी.टी. (Trained Graduate Teacher): 07 जागा
- पी.एस.टी. (Primary School Teacher): 05 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पी.जी.टी: संबंधित विषयात NCERT मान्यताप्राप्त दोन वर्षांचा एम.एससी कोर्स.
- टी.जी.टी: संबंधित विषयात पदवी आणि प्राथमिक शिक्षणात दोन वर्षांचा डिप्लोमा.
- पी.एस.टी: वरिष्ठ माध्यमिक शिक्षणात किमान ५०% गुण आणि प्राथमिक शिक्षणात दोन वर्षांचा डिप्लोमा.
वयोमर्यादा:
18 ते 65 वर्षे.
वेतनश्रेणी:
- पी.जी.टी: रु. 27,500/-
- टी.जी.टी (पी.ई.टी. सह): रु. 26,250/-
- पी.एस.टी: रु. 21,250/-
मुलाखतीचे वेळापत्रक:
- पी.जी.टी आणि पी.एस.टी साठी: 19 फेब्रुवारी 2025
- टी.जी.टी आणि पी.ई.टी साठी: 20 फेब्रुवारी 2025
मुलाखतीचा पत्ता:
मिक्स्ड हायर सेकंडरी स्कूल, रेल्वे कॉलनी, बी.एम.वाय., चरोदा, जिल्हा दुर्ग – 490025 (छ.ग.)
अधिकृत संकेतस्थळ:
https://secr.indianrailways.gov.in
महत्त्वाचे:
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखांना व पत्त्यावर वेळेवर उपस्थित राहावे.
- अधिक माहितीसाठी व मूळ जाहिरातीसाठी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
PDF जाहिरात | South East Central Railway Bharti 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://secr.indianrailways.gov.in/ |