१० वी, ITI उत्तीर्णांसाठी खुशखबर! दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ४१०३ रिक्त पदांची भरती; असा करा अर्ज | South Central Railway Recruitment

मुंबई | दक्षिण मध्य रेल्वे (South Central Railway Recruitment) अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या एकूण 4103 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – अप्रेंटिस
  • पदसंख्या – 4103 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • अर्ज शुल्क –
    • इतर उमेदवार – रु. 100/-
    • SC/ST/PWD/महिला उमेदवार – विनाशुल्क
  • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2023 
  • अधिकृत वेबसाईट – scr.indianrailways.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/kwRW4
  • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/nVX14
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मदतनीसउमेदवाराने 10 वर्ग परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह, मान्यताप्राप्त मंडळाकडून उत्तीर्ण केलेले असावे आणि राष्ट्रीय परिषदेने जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे. व्यावसायिक प्रशिक्षण (NCVT)/ राज्य व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (SCVT) साठी.