Saturday, September 23, 2023
HomeCareerआज शेवटची संधी - सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 103 रिक्त जागांची भरती, थेट...

आज शेवटची संधी – सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 103 रिक्त जागांची भरती, थेट मुलाखतीव्दारे निवड | Solapur University Bharti 2023

सोलापूर | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Solapur University Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून ‘सहायक प्राध्यापक’ पदाच्या 103 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Solapur University Bharti 2023 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17, 18, 19, 21, 22 व 23 ऑगस्ट 2023 आहे.

PDF जाहिरात Solapur University Bharti 2023

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (किंवा ग्रेडिंग प्रणाली जेथे असेल तेथे पॉइंट-स्केलमध्ये समतुल्य ग्रेड)
भारतीय विद्यापीठातील संबंधित/संबंधित/संलग्न विषयात किंवा समकक्ष पदवी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular