अंतिम तारीख – पदवीधरांसाठी सोलापूर महानगरपालिकेत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Solapur Mahanagarpalika Recruitment

सोलापूर | सोलापूर महानगरपालिका मध्ये (Solapur Mahanagarpalika Recruitment) उप-परिवहन व्यवस्थापक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 जानेवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदांचे नाव – उप-परिवहन व्यवस्थापक
शुल्क – ५००/- रुपये
वेतनमान – नियमानुसार.
नोकरी ठिकाण – सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे प्रशासकीय कार्यालय, सह्याद्री मेजर शॉपिंग सेंटर, जुना एम्प्लॉयमेंट चौक, तिसरा मजला, सोलापूर.
PDF जाहिरात – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – www.solapurcorporation.gov.in

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
उप-परिवहन व्यवस्थापक / Deputy Transport Manager०१) प्राधान्य ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी किंवा इतर कोणत्याही शाखेचे पदवीधर
०२) १० वर्षे अनुभव
  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 जानेवारी 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.solapurcorporation.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.