सोलापूर | सोलापूर महानगरपालिका (Solapur Mahanagarpalika) अंतर्गत “उप-परिवहन व्यवस्थापक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – उप-परिवहन व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- अर्ज शुल्क – रु. 500/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे प्रशासकीय कार्यालय, सह्याद्री मेजर शॉपिंग सेंटर, जुना एम्प्लॉयमेंट चौक, तिसरा मजला, सोलापूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.solapurcorporation.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/sBDFX
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उप-परिवहन व्यवस्थापक | प्राधान्य ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी किंवा इतर कोणत्याही शाखेचे पदवीधर |