Sunday, September 24, 2023
HomeCareerसोलापूर येथे 10वी ते पदव्युत्तर पदवीधारकांना नोकरीची संधी; 576 रिक्त जागांसाठी भरती...

सोलापूर येथे 10वी ते पदव्युत्तर पदवीधारकांना नोकरीची संधी; 576 रिक्त जागांसाठी भरती | Solapur Job Fair

सोलापूर | जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध होत आहे. राज्य शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल 576 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. (Solapur Job Fair)

10वी, 12वी, आयटीआय, डिप्लोमा, विविध शाखेतील पदवी, पदव्युतर पदवी यासारखी विविध शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. हा रोजगार मेळावा (Solapur Job Fair) ऑफलाईन पध्दतीने पार पडणार असून मेळाव्याची तारीख 27 जुलै 2023 आहे.

मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर

WORKFORCE CENTER PRIVATE LIMITED (556 पदे – सेल्स एक्झिक्युटिव्ह) आणि GANGAMAI HOSPITAL (20 पदे – हॉस्पिटल वर्क) याठिकाणी ही भरती केली जाणार आहे.

जाहिरात – Solapur Job Fair 2023
नोंदणी – https://rojgar.mahaswayam.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular