मध्य रेल्वे सोलापूर अंतर्गत रिक्त पदाकरिता नवीन भरती; त्वरित अर्ज करा | Solapur Central Railway Bharti 2023
सोलाापूर | मध्य रेल्वे अंतर्गत सोलापूर येथे व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Solapur Central Railway Bharti 2023) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
Solapur Central Railway Bharti 2023
वरील रिक्त पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधीक्षक, मंडल रेल्वे रुग्णालय सोलापूर कार्यालय
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, पी. जी. पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित स्पेशालिटीशी संबंधित प्रोफेशनल कामातील किमान 3 वर्षांचा अनुभव.
पीजी पदवी असणारे योग्य उमेदवार उपलब्ध नसेल तेथे पी. जी. डिप्लोमा प्राप्त केल्यानंतर संबंधित स्पेशालिटीमध्ये प्रोफेशनल कामातील 5 वर्षांचा अनुभव असलेले पोजी डिप्लोमाधारक.
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Railway Solapur Division Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/
मध्य रेल्वे, सोलापूर अंतर्गत मेडिकल प्रॅक्टिशनर (डॉक्टर) पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
ई-मेल पत्ता – Sr.dpo@sur.railnet.gov.in
वरील पदाकरिता उमेदवरांची निवड मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Railway Solapur Division Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/