सांगली | सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत ‘एक्स रे टेक्निशियन’ पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी (SMKC Recruitment 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
इच्छुक उमेदवारांनी The Urban Learning Internship Program (TULIP) internship.aicte-india.org या संकेतस्थळावर आपला मागणी अर्जाची नोंदणी 29 ऑगस्ट 2023 पर्यंत करावी.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी. मान्यताप्राप्त संस्थेतून/विद्यापीठातून रेडिओग्राफी पदविका (Diploma in Radiography) उत्तीर्ण. वरील पदवीचे गुणपत्रक जोडणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात – Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Application 2023
अधिकृत वेबसाईट – smkc.gov.in