सोलापूर | सोलापूर जनता सहकारी बँक येथे विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (SJSB Bank Recruitment) चांगली संधी उपलब्ध आहे. “महाव्यवस्थापक, कायदा अधिकारी आणि लेखा कार्यकारी” अशा विविध पदांच्या 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुन 2023 आहे. (SJSB Bank Recruitment)
वरील पदभरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज – सोलापूर जनता सहकारी बँक, गगनभरारी शिवस्मारक संकुल, गोल्डफिंच पेठ, सोलापूर – ४१३००७ किंवा admin@sjsbbank.com या पत्त्यावर पाठवावे. (SJSB Bank Recruitment)
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.sjsbbank.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुन 2023 असून देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
सोलापूर जनता सहकारी बॅंक भरती PDF जाहिरात – https://shorturl.at/joLQR
अधिकृत वेबसाईट – www.sjsbbank.com