श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे 48 रिक्त पदांकरिता नवीन भरती; त्वरित अर्ज करा | Shri Saibaba Sansthan Bharti 2025

Shri Saibaba Sansthan Bharti 2025: श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर अंतर्गत विविध वैद्यकीय पदांच्या 48 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

महत्वाची माहिती – Shri Saibaba Sansthan Bharti 2025

पदाचे नाव –  न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन, ऑन्कोसर्जन, ईएनटी सर्जन, वरिष्ठ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट, वरिष्ठ इंटेन्सिव्हिस्ट, वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, कनिष्ठ भूलतज्ञ, ज्युनियर  इंटेन्सिविस्ट, कनिष्ठ  रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, अपघाती वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – Shri Saibaba Sansthan Bharti 2025

प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत नमूद आहे. अर्ज करण्यापूर्वी ती तपासावी.

अर्ज प्रक्रिया

  1. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. अर्जाचा फॉर्म आणि संबंधित सूचना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.sai.org.in/) उपलब्ध आहेत.
  3. अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा:
    अवाक विभाग, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर – 423109
  4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

31 जानेवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ

https://www.sai.org.in

सूचना

उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्या.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/ABKX1
अधिकृत वेबसाईटhttps://www.sai.org.in/