Tuesday, September 26, 2023
HomeCareerश्री साईबाबा संस्थान, शिर्डी अंतर्गत शिक्षण संस्थेत भरती, थेट मुलाखतीव्दारे निवड |...

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी अंतर्गत शिक्षण संस्थेत भरती, थेट मुलाखतीव्दारे निवड | Shri Saibaba Sansthan Bharti 2023

अहमदनगर | श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर अंतर्गत रिक्त पदांची भरती ( Shri Saibaba Sansthan Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

याठिकाणी येथे सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – किमान 55% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि उमेदवार नेट/सेट किंवा पीएच.डी. उत्तीर्ण असावा. संबंधित विषयात.
मुलाखतीचा पत्ता – श्री साई साईनिवास शिर्डी, अहमदनगर

PDF जाहिरातShri Saibaba Sansthan Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटsai.org.in

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया फक्त मुलाखती द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. वरील पदांकरिता मुलाखत 18 सप्टेंबर 2023 रोजी वर दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular