अहमदनगर | श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या शिक्षण संस्थेअंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयात एकूण 40 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
जिजामाता कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्स येथे सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 जुलै 2023 आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिजामाता विज्ञान आणि कला महाविद्यालय, ज्ञानेश्वरनगर, भेंडे बी.के. ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर
Full Advertisement | READ PDF |