Thursday, June 8, 2023
HomeCareerशिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; थेट मुलाखतीद्वारे निवड | Shivaji...

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; थेट मुलाखतीद्वारे निवड | Shivaji University Recruitment 2023

कोल्हापूर | शिवाजी विद्यापीठ अंतर्गत नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. विद्यापीठ अंतर्गत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलूस, जिल्हा सांगली येथे “अध्यापक” पदाच्या रिक्त जागा (Shivaji University Recruitment 2023) भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

या पदभरती अंतर्गत एकूण 19 रिक्त जागा भरल्या जाणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 जुन 2023 आहे. (Shivaji University Recruitment 2023)

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. ०३/०६/२०२३ रोजी १०.०० वाजता अर्ज व आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह व झेरॉक्स प्रतींसह संस्था / महाविद्यालयात उपस्थित रहावे. मुलाखती करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही याची नोंद घ्यावी. सदरची जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.unishivaji.ac.in) अर्जदारांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

PDF जाहिरात – https://unishivaji/recruitment/pdf
अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in

image 2

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, इनक्युबेशन व्यवस्थापक” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे. तसेच, ऑनलाईन अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, विद्यानगर, कोल्हापूर – ४१६ ००४. (महाराष्ट्र राज्य)

पदाचे नाववेतनश्रेणी
मुख्य कार्यकारी अधिकारीRs. 75,000/- per month
इनक्युबेशन व्यवस्थापकRs. 50,000/- per month

PDF जाहिरात Ihttps://shorturl.at/jzAN7
PDF जाहिरात IIhttps://shorturl.at/ksM37
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/oxOQV

image 3
image 4

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular