Sunday, September 24, 2023
HomeCareerश्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक बीड येथे रिक्त पदांची भरती...

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक बीड येथे रिक्त पदांची भरती | Shahu Bank Beed Bharti 2023

बीड | श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Shahu Bank Beed Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Shahu Bank Beed Bharti 2023 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2023 आहे.

  • अर्ज शुल्क –
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1180/-
    • मागास प्रवर्गासाठी – रु. 590/-

शैक्षणिक पात्रता – एम.कॉम प्रथम श्रेणी उत्तीर्ण / बी. कॉम – एम. बी. ए (Finance) प्रथम श्रेणी उत्तीर्ण

PDF जाहिरात Shahu Bank Beed Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा shahubank.com Bharti 2023
अधिकृत वेबसाईटshahubank.com

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular