नागपूर | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वेने तब्बल 772 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहे. अर्ज करण्याची शेवटची 7 जुलै 2023 तारीख आहे. (SECR Recruitment 2023)
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने “अप्रेंटिस” पदाच्या 772 रिक्त जागा ही अधिसूचना जारी केली आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. या भरतीकरिता नोकरी ठिकाण नागपूर आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे. (SECR Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता (SECR Recruitment 2023)
उमेदवाराने 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह, मान्यताप्राप्त मंडळाकडून उत्तीर्ण केलेली असावी आणि National Council for Vocational Training अधिसूचित ट्रेडमध्ये National Trade Certificate प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची ७ जुलै २०२३ तारीख आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
जाहिरात | shorturl.at/hy |
ऑनलाईन अर्ज करा | shorturl.at/gE |
अधिकृत वेबसाईट | secr.indianrailways.gov.in |

