मेगा भरती: दक्षिण पूर्व कोलफील्ड्स (SECL) अंतर्गत 800 रिक्त पदांसाठी नोकरीची संधी; पदवीधर/डिप्लोमा धारक उमेदवारांनो लगेच अर्ज करा | SECL Bharti 2025

SECL Bharti 2025: दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहेत. याबाबतची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 800 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या भरती अंतर्गत पदवीधर आणि तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. 

  • पदाचे नाव – पदवीधर आणि तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 800 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –18 वर्षे पूर्ण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 जानेवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in

SECL Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या 
पदवीधर शिकाऊ उमेदवार590 पदे
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार210 पदे

शैक्षणिक पात्रता – South Eastern Coalfields Limited Recruitment 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर शिकाऊ उमेदवारGraduate
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवारDiploma

अर्ज कसा करायचा – SECL Apprentices Application 2025

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज सुरू होण्याची तारीख 27 जानेवारी 2025 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

SECL Bharti 2025

जाहिरातREAD PDF
SECL Online अर्जाची लिंकApply Online
Official WebsiteOfficial Website