Sunday, September 24, 2023
HomeCareerसेबी (SEBI) अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; ऑनलाईन अर्ज सुरु |...

सेबी (SEBI) अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; ऑनलाईन अर्ज सुरु | SEBI Bharti 2023

मुंबई | भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI Bharti 2023) अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याची अधिकृत अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली असून या पदभरती अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक” पदाच्या 25 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या पदभरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2023 आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवरांनी नोंद घ्यावी. (SEBI Bharti 2023)

या पदभरतीसाठी अर्ज शुल्कापोटी अनारक्षित/OBC/EWSs उमेदवारांना Rs.1000/- अर्ज शुल्कासह सूचना शुल्क + 18% GST भरावे लागतील, तर SC/ST/PwBD उमेदवारांना Rs. 100/- सूचना शुल्क + 18% GST भरावे लागेल. (SEBI Bharti 2023)

वरील पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कायद्यातील बॅचलर पदवी धारण केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी A is ₹ 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)-85850-3300(1)-89150 (17 years) प्रमाणे अदा केली जाईल.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/ftLQX
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/bdeH2
अधिकृत वेबसाईटwww.sebi.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular