मुंबई | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे रिक्त जागांच्या भरतीसाठी (SCI Mumbai Bharti 2023) अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 30 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे.
अधिसूचनेनुसार ‘इलेक्ट्रो टेक्निकल (इलेक्ट्रिकल) अधिकारी’ पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर2023 आहे.
अर्ज करण्याचा पत्ता – ई-मेल – fleet.appriasal@sci.co.in
PDF जाहिरात – SCI Mumbai Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – www.shipindia.com
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी fleet.appraisal@sci.co.in या ईमेल आयडीवर त्यांचा/तिचा सीव्ही सबमिट करावा. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.