SBI SCO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “व्यापार वित्त अधिकारी” आणि “डेप्युटी मॅनेजर (अर्काइव्हिस्ट)” या पदांसाठी एकूण 151 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी 2025 आहे.
पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता – SBI SCO Bharti 2025
- व्यापार वित्त अधिकारी – 150 जागा
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आणि IIBF द्वारे प्रदान केलेले Forex प्रमाणपत्र.
- डेप्युटी मॅनेजर (अर्काइव्हिस्ट) – 1 जागा
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून आधुनिक भारतीय इतिहास (1750 नंतरचा कालखंड) या विषयातील पदव्युत्तर पदवी किमान 60% गुणांसह.
वयोमर्यादा
- 23 ते 32 वर्षे (शासनाच्या नियमांनुसार सूट लागू).
अर्ज शुल्क
- General/EWS: रु. 750/-
- SC/ST/PwBD: शुल्क नाही.
वेतनश्रेणी
- दोन्ही पदांसाठी: Rs. 64,820 – 93,960/-
अर्ज कसा करावा?
- उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी https://sbi.co.in/ या अधिकृत वेबसाइटवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- ऑनलाईन अर्जासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 फेब्रुवारी 2025
अधिक माहितीसाठी
Advertisement | READ PDF |
Online Application Link | Apply Online |
Official Website | Official Website |