Saturday, September 23, 2023
HomeCareerSBI मध्ये तब्बल 60 लाख पगाराची नोकरी, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी - 6163 रिक्त...

SBI मध्ये तब्बल 60 लाख पगाराची नोकरी, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी – 6163 रिक्त जागांसाठी भरती सुरू | SBI Recruitment 2023

मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहेत. प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती केली जाणार असून एकूण 6160 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.

वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी

उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे. तसेच उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.

PDF जाहिरात SBI Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा Application for SBI Jobs
अधिकृत वेबसाईटsbi.co.in


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “डेटा प्रोटेक्शन ऑफिसर, असिस्टंट डेटा प्रोटेक्शन ऑफिसर” पदांच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.

वेतनश्रेणी
डेटा प्रोटेक्शन ऑफिसर – Rs. 60,00,000/-
असिस्टंट डेटा प्रोटेक्शन ऑफिसर – Rs. 45,00,000/-

वरील रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता संबंधित विषयातील पदवी असून उमेदवारांची निवड 3 वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी पध्दतीने केली जाईल. तसेच यासाठी 1 वर्ष मुदतवाढ देखील मिळू शकते.

 PDF जाहिरातSBI Recruitment 2023
 ऑनलाईन अर्ज करा   SBI Recruitment 2023


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “वरिष्ठ उपाध्यक्ष” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2023 आहे.

PDF जाहिरातState Bank of India Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा Application for SBI Jobs
अधिकृत वेबसाईटsbi.co.in


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular