अर्ज करण्याची शेवटची संधी: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत 600 पदांची PO भरती | SBI PO Bharti 2025
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) भरती 2024-25 ची अधिसूचना जाहीर करणार आली आहे. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर ही एक सुवर्णसंधी आहे. एसबीआय पीओ पद हे एक प्रतिष्ठित आणि उच्चवेतन असलेले पद आहे, ज्यामुळे खूप उमेदवारांची त्यासाठी तयारी असते. या नवीन पदभरती जाहिराती अंतर्गत 600 पदे भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2025 आहे.
- पदाचे नाव – परिविक्षाधीन अधिकारी (PO)
- पदसंख्या – 600 जागा
- शैक्षणिक पात्रता –
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
- तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
- अर्ज शुल्क –
- General/ EWS/ OBC – रु. 750/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 December 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
16 January 202519 January 2025 - अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
परिविक्षाधीन अधिकारी (PO) | Graduation in any discipline from a recognized University or any equivalent qualification recognized as such by the Central Government. |
Salary Details For SBI PO Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
परिविक्षाधीन अधिकारी (PO) | 48,480/- (Plus 4 advance increments) in the scale of 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920 applicable to Junior Management Grade Scale-I. |
PDF जाहिरात | SBI PO Bharti 2025 |
ऑनलाईन अर्ज करा | SBI PO Bharti Application 2025 |
अधिकृत वेबसाईट | sbi.co.in |
स्टेट बँक ऑफ इंडिया SBI PO Admit Card 2025: परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा जाहीर
SBI PO Exam 2025: भारतीय स्टेट बँकेने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) भरती 2025 च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठीची पुर्व परिक्षा ही परीक्षा 8 मार्च ते 15 मार्च 2025 दरम्यान घेतली जाणार आहे. तर मुख्य परिक्षा एप्रिल, मे महिन्यात होणार आहे.
महत्त्वाच्या तारखा:
- अधिसूचना जाहीर: 26 डिसेंबर 2024
- ऑनलाइन नोंदणीची सुरुवात: 27 डिसेंबर 2024
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2025
- फी भरण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2025
- प्रि-एग्झाम ट्रेनिंग: फेब्रुवारी 2025
- प्रिलिम्स परीक्षेचे कॉल लेटर डाउनलोड: फेब्रुवारी 2025 च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात
- प्रिलिम्स परीक्षा: 8 मार्च आणि 15 मार्च 2025
- मेन परीक्षा: एप्रिल/मे 2025
- सायकोमेट्रिक टेस्ट आणि मुलाखती: मे/जून 2025
- अंतिम निकाल: लवकरच जाहीर केला जाईल
इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून परीक्षेची तयारी सुरू करावी. अधिक माहितीसाठी SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.