Satara Rojgar Melava 2025: सातारा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 2 चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
रोजगार मेळाव्याची महत्त्वाची माहिती: Satara Rojgar Melava 2025
- मेळाव्याचे नाव: पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा
- पदांची नावे: प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल), डिझाईन अभियंता, ITI प्रशिक्षणार्थी, मशिनिस्ट, टर्नर, फिटर, प्रशिक्षणार्थी अभियंता, कार्यालय सहाय्यक आणि इतर
- पदसंख्या: भरपूर जागा
- शैक्षणिक पात्रता: SSC, HSC, पदवीधर (सविस्तर माहितीसाठी वाचा)
- पात्रता: खाजगी नियोक्ता
- अर्ज पद्धती: ऑनलाईन नोंदणी
- नोकरी ठिकाण: सातारा
- रोजगार मेळाव्याची तारीख: 24 जानेवारी 2025
- मेळाव्याचा पत्ता: आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागठाणे, ता. जि. सातारा
जाहिरात | Satara Rojgar Melava 2025 |
नोंदणी करा | https://shorturl.at/noAT3 |