Sunday, September 24, 2023
HomeCareerसातारा जिल्हा आरोग्य विभाग अंतर्गत 72 रिक्त जागांकरिता भरती, त्वरित अर्ज करा...

सातारा जिल्हा आरोग्य विभाग अंतर्गत 72 रिक्त जागांकरिता भरती, त्वरित अर्ज करा | Satara Govt Jobs

सातारा | जिल्हा परिषद सातारा यांचे मार्फत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी कंत्राटी व तात्पुरत्या स्वरुपात ‘योग प्रशिक्षक’ पदाच्या रिक्त जागा भरण्यात (Satara Govt Jobs) येणार आहेत. या पदांसाठी ऑफलाईन/ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत.

सातारा जिल्ह्यात एकूण 72 योग प्रशिक्षकांची पदे 31 मार्च 2024 पर्यंत मंजुर आहेत. योग प्रशिक्षकांना प्रति योग शिबिराकरिता रु. 500/- मानधन अदा केले जाणार आहे. योग प्रशिक्षकाकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, सातारा.

अर्ज शुल्कासाठी धनादेश – जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, सातारा, शाखा – बँक ऑफ महाराष्ट्र, शिवाजी सर्कल, पोवई नाका, सातारा या नावाने असावा.

PDF जाहिरात I – NHM Satara Recruitment 2023
PDF जाहिरात II
NHM Satara Recruitment 2023
अर्ज नमुना I – NHM Satara Application 2023
ऑनलाईन अर्ज कराNHM Satara Application 2023

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular