सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी अंतर्गत रिक्त पदांची भरती; १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर पदवीधरांना संधी | Sarojini College Of Pharmacy Recruitment

कोल्हापूर | सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर (Sarojini College Of Pharmacy Recruitment) अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/सहायक प्राध्यापक, संगणक प्रशिक्षक, स्टोअर कीपर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर, कार्यालय लिपिक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2023 आहे.

पदांची नावे – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / सहायक प्राध्यापक, संगणक प्रशिक्षक, स्टोअर कीपर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर, कार्यालय लिपिक
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
अर्ज मोड – ऑनलाइन ईमेल
ईमेल पत्ता – scop.management24@gmail.com
शेवटची तारीख – 26 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईटwww.sarojinicollegeofpharmacy.com
PDF जाहिरातhttp://bit.ly/3ZVojSR

शैक्षणिक पात्रता
प्राध्यापकएम. फार्म./ डी. फार्म., पीएच.डी. 10 वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवासह
सहयोगी प्राध्यापक / सहायक प्राध्यापकएम. फार्म./ डी. फार्म., पीएच.डी. 5 वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवासह
संगणक प्रशिक्षकबीसीए/एमसीए, कॉम्प्युटर सायन्ससह पदवीधर
स्टोअर कीपरडी. फार्म./बी. फार्म.
प्रयोगशाळा तंत्रज्ञD. फार्म.
प्रयोगशाळा परिचरएसएससी
कार्यालयीन लिपिकM.com/ B.com