सारस्वत बँक अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; जाणून घ्या सर्व माहिती | Saraswat Bank Recruitment

मुंबई | सारस्वत बँक (Saraswat Bank Recruitment) येथे शाखा व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  07 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – careers@saraswatbank.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  07 जानेवारी  2023  
  • अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com
  • PDF जाहिरातshorturl.at/sABC9
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापकसहकारी बँका/एनबीएफसीमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून किमान २ वर्षे. किंवा शाखा बँकिंगमध्ये व्यवस्थापकीय कॅडरमध्ये किमान 5 वर्षे.
  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार त्यांचे अर्ज careers@saraswatbank.com वर 07 जानेवारी 2023 पर्यंत पाठवावे.
  • उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
  • आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.