कोल्हापूर | संजय घोडावत पॉलिटेक्निक कोल्हापूर (Sanjay Ghodawat Polytechnic Recruitment) अंतर्गत “व्याख्याते” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
पदांची नावे – व्याख्याते
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
अर्ज मोड – वॉक-इन मुलाखत
पत्ता – संजय घोडावत पॉलिटेक्निक, कोल्हापूर-सांगली महामार्ग, अतिग्रे, कोल्हापूर-४१६११८
शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट – www.sgipolytechnic.in
PDF जाहिरात – https://bit.ly/3WAZ59z
शैक्षणिक पात्रता | |
व्याख्याते | AICTE आणि DTE नियमांनुसार. |