सोलापूर | सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सांगोला, जि. सोलापूर (Sangola Urban Bank Recruitment) येथे “मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक, मंडळ सचिवालय” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक, मंडळ सचिवालय
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – सांगोला, जि. सोलापूर
- वयोमर्यादा –
- मुख्य कार्यकारी अधिकारी – 35 ते 60 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – career@sangolaurbanbank.com
- अर्ज करण्याचा पता – सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सि. स. नं. 2924/5, अ व ब, रेल्वे गेट जवळ, मिरज रोड, सांगोला, जि. सोलापूर -413307
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.sangolaurbanbank.com
- PDF जाहिरात – https://cutt.ly/g1I85Xx
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | 1) पदवीधर आणि (अ) CAIIB / DBF/ Diploma in Co-Op Business Management (DCBM) or Equivalent qualification किंवा (ब) Chartered / Cost Accountant किंवा (क) कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी 2) उमेदवारास मुख्य कार्यकारी पदाचा किमान ५ वर्षे अथवा बैंकिंग सेक्टरमधील वरिष्ठ श्रेणी अधिकारी पदाचा किमान ८ वर्षांचा अनुभव आवश्यक. रिझव्ह बँक ऑफ इंडियाचे फिट अँड प्रॉपर क्रायटेरियानुसार शैक्षणिक पात्रता, बैंकिंग व डिजिटल बँकिंगमधील अनुभव व ज्ञान आवश्यक. सदर पदावरील नियुक्ती ही रिझव्हं बँकेच्या मान्यतेनंतर केली जाईल. |
सहायक महाव्यवस्थापक | B.Com/M.Com./MBA/CA/ICWA/CAIIB सदर पदावरील १० वर्षांचा अनुभव अथवा ५ वर्षांचा सहकारी बँकेतील उच्च पदावरील व्यवस्थापकीय अनुभव, कर्ज वसुली, मानव संसाधन व प्रशासन विभागाची इत्यंभूत माहिती संभाळणारा असावा |
मंडळ सचिवालय | बी.कॉम./ एम.कॉम व सी.एस. सदर सेक्रेटरी पदाचा सहकारी बँकेतील प्रत्यक्ष किमान ५ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान अत्यावश्यक, मराठी व इंग्रजी टायपिंग आवश्यक. |