Sunday, September 24, 2023
HomeCareerसांगली पाटबंधारे विभाग येथे सेवानिवृत्तांना नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा | Sangli...

सांगली पाटबंधारे विभाग येथे सेवानिवृत्तांना नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा | Sangli Patbandhare Vibhag Recruitment 2023

सांगली | महाराष्ट्र शासन, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली या कार्यालयामार्फत सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांच्या कामाकरिता कनिष्ठ अभियंता संवर्गातील पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

Sangli Patbandhare Vibhag Recruitment 2023 – ही पदभरती करार पध्दतीने असून पात्र सेवानिवृत्त अधिकारी/अभियंता यांचेकडून विहीत नमुन्यातील अर्ज खाली नमूद केलेल्या ठिकाणी व्यक्तीशः किंवा टपालाने दिनांक 17/08/2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत. या मुदतीनंतर येणारे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 

अर्ज करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सांगली वारणाली वसाहत, विश्रामबाग, सांगली 416415

PDF जाहिरातSangli Patbandhare Vibhag Recruitment 2023
अर्ज नमुनाApplication form
अधिकृत वेबसाईटwrd.maharashtra.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular