Sunday, September 24, 2023
HomeCareerसागंली येथे 10वी, ITI ते पदवीधरांसाठी नोकरीची चांगली संधी, 61 रिक्त पदांसाठी...

सागंली येथे 10वी, ITI ते पदवीधरांसाठी नोकरीची चांगली संधी, 61 रिक्त पदांसाठी भरती | Sangli Jobs

सांगली | सांगली येथे नोकरीच्या शोधात (Sangli Jobs) असणाऱ्या उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सेल्स असिस्टंट/ ऑफिस क्लर्क, डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, शिफ्ट पर्यवेक्षक, प्रेस मशीन ऑपरेटर, सीएनसी मशीन ऑपरेटर, टर्नर, हेल्पर, इलेक्ट्रिशियन या पदांकरीता या मेळाव्यातून भरती केली जाणार आहे. एकूण 61 रिक्त जागा याव्दारे भरल्या जाणार आहेत.

राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा -2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पध्दतीने त्वरित नोंदणी करावी. हा मेळावा ऑफलाईन पध्दतीने 30 जुन 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कलेक्टर कंपाऊंड, विजयनगर, सांगली येथे पार पडणार आहे. (Sangli Jobs)

या मेळाव्यासाठी उमेदवारांनी 10वी, 12वी, ITI, Degree, Diploma, पदवी यासारखी पात्रता धारण केलेली असणे गरजेचे आहे. पदनिहाय ही पात्रता वेगवेगळी असेल. उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत आणावीत. (Sangli Jobs)

जाहिरातrojgar.mahaswayam.in
ऑनलाईन नोंदणीhttps://shorturl.at/gt

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular